धर्मशाळा

  धर्मशाळा

भारतातील हिमाचल प्रदेश या राज्यांमध्ये असणारे धर्मशाळा हे पर्यटनाच्या दृष्टीने एक महत्त्वाचे ठिकाण आहे. सर्वसाधारणत धर्मशाळा आणि त्याच्या भोवतालचा परिसर फिरण्यासाठी तुम्हाला तीन ते चार दिवसांचा मुक्काम करावा लागतो. धर्मशाळा यासोबत मॅक्लॉइडगंज व कांगडा व्हॅली येथील प्रमुख ठिकाणे आहेत. धर्मशाळा मॅक्लॉइड गंज यादरम्यान असणारा रोप-वे हे पर्यटकांचे प्रमुख आकर्षण आहे. दलाई लामा यांचे निवास स्थान या नावाने ही धर्मशाळा ओळखली जाते.

कसे जाणार:

धर्मशाळा येथे जाण्यासाठी विविध प्रकारचे सोयीसुविधा आहेत यापैकी, धर्मशाळा जाण्यासाठी चंदीगड हे सर्वात जवळचे विमानतळ आहे. याशिवाय अंबाला कैंट पर्यंत रेल्वेने प्रवास करता येऊ शकतो, येथून पुढे अंतर आहे तुम्हाला सर्वसाधारणपणे गाडी पूर्ण करावे लागते. चंदीगड ते धर्मशाळा हे साधारणत आठ तासाचे अंतर आहे.

कुठे राहणार:

धर्मशाळा येथे भरपूर सारे हॉटेल्स उपलब्ध आहे, याशिवाय येथे वेगवेगळ्या प्रकारचे भाडेतत्त्वावरती राहण्याची व्यवस्था होऊ शकते.

काय पाहणार :

धर्मशाळे पासून जवळच असणारे काही प्रमुख पर्यटन स्थळ

कांगडा व्हॅली:

धर्म शाळेपासुन जवळच असणारे कांगडा व्हॅली हे ट्रेकर्ससाठी खूप प्रसिद्ध ठिकाण आहे, कांगडा व्हॅली मध्ये सायकल ट्रेकिंग, ट्रेकिंग साईटसिंग यासाठी खूप प्रसिद्ध ठिकाण आहे , येथे पर्यटक


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या